माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईत ४४ ठिकाणी ग्रंथ प्रदर्शने

मुंबई : येथे माघी गणेश जयंतीनिमित्त मुंबईत ४४ ठिकाणी सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले. सहस्रो जिज्ञासूंनी वितरण केंद्रांना भेट दिली. शंकानिरसन करून ग्रंथही विकत घेतले. यात २९ धर्माभिमानी हिंदू आणि सनातन प्रभातचे ८ वाचक यांनी कृतीशील सहभाग घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात