सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची भेट

देहलीतील जागतिक पुस्तक मेळावा

mini_prabhu_book2-480x270

नवी देहली : येथील प्रगती मैदानात चालू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यात सनातनच्या ग्रंथांचेही प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला १० जानेवारी या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. कार्तिक साळुंके यांनी ग्रंथांची माहिती दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात