आपत्काळाची भीषणता दर्शवणार्‍या नोव्हेंबर ते डिसेंबर २०१६ या काळातील नैसर्गिक आपत्तींच्या घटना

वर्ष २०१६ मध्ये आलेले भूकंप, तसेच पूर आदी नैसर्गिक आपत्तींविषयी येथे सारणी दिली आहे. महर्षी वारंवार येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी साधकांना सूचित करत असतात. १२.१२.२०१६ या दिवशी तमिळनाडूत आलेल्या चक्रीवादळाच्या वेळी महर्षींनी साधकांचे रक्षण करणार असल्याचे आशीवचर्नही दिले होते. आपत्काळाची भयावहता आपल्या लक्षात यावी, यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१६ या काळात झालेल्या नैसर्गिक आपत्तींविषयी येथे माहिती दिली आहे. पूर्वी जगात नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण अल्प होते. पुढील सारणी वाचून हे प्रमाण वाढले असल्याचे आपल्या लक्षात येईल. या भीषण आपत्काळातून तरून जाण्यासाठी आम्हा साधकांकडून अधिकाधिक साधना करून घ्यावी, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’

खालील घटनांवरून प्रलयकालाविषयी
महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते !

भूकंप

1

2

इतर नैसर्गिक आपत्ती

3

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात