देहलीतील जागतिक पुस्तक मेळ्यात सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन !

नवी देहली : येथील प्रगती मैदानामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी ७ ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत जागतिक पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात जगभरातून विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे. यात सनातनच्या ग्रंथांचा प्रदर्शनकक्ष उभारण्यात येणार आहे. यात सनातनचे आध्यात्मिक, आयुर्वेदिक आणि राष्ट्रविषयक ग्रंथ ठेवण्यात येणार आहेत. सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत या कालावधीत हे प्रदर्शन खुले असणार आहे.

सनातनच्या प्रदर्शन कक्षाचा क्रमांक

हिंदी ग्रंथ कक्ष

  • सभागृह : १२ ए – स्टॉल २३
  • सॅण्ड : एस् १/२१

इंग्रजी ग्रंथ कक्ष

  • सभागृह : १८
  • सॅण्ड : एस् १/२२
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात