जोधपूर साहित्य महोत्सवात सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन

jodhpur_stall-480x289
प्रदर्शन पहातांना जिज्ञासू

जोधपूर : नुकत्याच येथे आयोजित करण्यात आलेल्या जोधपूर साहित्य महोत्सवात सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. याला १५० ते २०० जिज्ञासूंनी भेट दिली. काही जिज्ञासूंनी संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात