मंगळुरू येथे सनातनच्या धर्मरथाचे पूजन

manglore_dharmrath-447x320
धर्मरथाचे पूजन करतांना पू. कर्वेमामा आणि उपस्थित साधक

मंगळुरू : धर्मप्रसारसाठी उपयोगात येणार्‍या धर्मरथाचे (ट्रकचे) २४ डिसेंबरला येथील सनातनच्या सेवाकेंद्रात पूजन करण्यात आले. सनातनचे संत पू. विनायक कर्वेमामा यांनी धर्मरथाचे पूजन केले. या धर्मरथाद्वारे कर्नाटक राज्यात प्रसार करण्यात येणार आहे. या रथात सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.