अकोला शहरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

Dharma_granth

अकोला : येथील श्रीनाथ दत्तमंदिरासमोर सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले. अनेकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रदर्शनस्थळी सनातन पंचांग २०१७ हे अँड्रॉईड अ‍ॅपवर डाऊनलोड करण्यात येत होते. या सेवेचा लाभ ६० नागरिकांनी घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात