रायचूर येथील अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनात सनातनचे ग्रंथ आणि साहित्य याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

raichur_clr
ग्रंथ प्रदर्शनाला भेट देतांना जिज्ञासू

रायचूर (कर्नाटक) : येथे २ ते ४ डिसेंबरच्या कालावधीत ८२ वे अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनामध्ये सनातन संस्था आणि श्री सिद्धेश्‍वर धर्मजागृती संस्था यांच्या संयुक्त वतीने ग्रंथ आणि सनातनचे सात्त्विक साहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात