चेन्नई येथे दीपावलीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने सत्संग !

1403517089_Satsang

चेन्नई : येथील अण्णानगरमध्ये दीपावलीनिमित्त आयोजित एका स्नेहसंमेलनात सनातन संस्थेच्या वतीने विशेष सत्संग घेण्यात आला. सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी या सत्संगात दीपावलीचे महत्त्व, कार्तिक दीपम् आणि प्रार्थना यांचे महत्त्व विशद केले. सौ. सुगंधी जयकुमार यांचे जवळचे नातेवाईक या सत्संगाला उपस्थित होते. या सत्संगाला सुमारे १०० जण उपस्थित होते. सत्संगामधील मार्गदर्शन ऐकून आनंद वाटल्याचे उपस्थितांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात