चीनमध्ये वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू !

बीजिंग : चीनच्या पूर्वेकडील जियांग्सु भागात आलेल्या वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. तसेच याचेंग शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. चीनच्या शासकीय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे

१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (२३ जूनला चीनमध्ये झालेल्या वादळाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात