कर्नाटकातील केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ रडिओवर नागपंचमीविषयी मार्गदर्शन !

हुबळी (कर्नाटक) येथे सनातन संस्थेचा उपक्रम

FM_prasar
डावीकडून निवेदिका सौ. विजयालक्ष्मी, कु. नागमणी आचार आणि कु. स्फूर्ती बेनकनवारी

हुबळी (कर्नाटक) : सनातन संस्थेच्या वतीने केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ या रेडिओ वाहिनीवर नागपंचमी या सणाविषयी मार्गदर्शन करण्यात आलेे. यात नागपंचमी सण साजरा करण्याची योग्य पद्धत कोणती, याविषयी सनातनच्या साधिका कु. स्फूर्ती बेनकनवारी आणि कु. नागमणी आचार यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रसारण ७ आणि ८ ऑगस्ट या दिवशी करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात