अतीगरम पेयांच्या सेवनाने कर्करोग होण्याचा धोका !

hot_tea_3    पॅरिस – जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (आय.ए.आर्.सी) या संस्थेने कॉफी आणि अन्य गरम पेये पुष्कळ गरम असतांना प्यायल्यास अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका आहे, असा निष्कर्ष काढला आहे. एक सहस्र जणांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला. ६५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गरम असलेल्या कॉफीचे सेवन केल्यास हानी होऊ शकते;

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात