केवळ साधनेमुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो ! – अधिवक्ता बिभूती भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगढ, ओडिशा

bibhuti_bhushan_palai
अधिवक्ता बिभूती भूषण पलेई

नामस्मरण केल्यावर आपल्या व्यावहारिक अडचणी सुटतात आणि आपण करत असलेली कामे निर्विघ्नपणे पार पडतात. मध्यंतरी माझा अपघात झाला होता. या संकटातून देवानेच मला वाचवले. या अपघातामुळे मला विश्रांती घेण्यास सांगितली होती; मात्र देवाच्या कृपेनेच मी या हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकलो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात