‘कोदंडधारी’ प्रभु श्रीरामाच्या रूपात अवतरलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले

प्रभु श्रीरामरूपी श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पुष्पांद्वारे अर्चना आणि औक्षण केले

सनातनच्या ३०० व्या आणि ३०१ व्या मराठी भाषेतील ग्रंथांचे प्रकाशन

सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचन पू. डॉ. ॐ उलगनाथन्जी यांनी केले