सनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य

 

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.

 • विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर प्रवचन
 • सर्वसामान्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर
 • सामाजिक समस्यांविरोधात लढा
 • व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर
 • वृक्षारोपण
 • पर्यावरण दिंड्यांमध्ये सहभाग
 • गरजूंना अन्नदान
 • गरजूंना कपडे वाटप
 • गरीबांसाठी मोफत रक्ततपासणी
 • गरीबांसाठी मोफत दंतचिकीत्सा
 • गरीबांसाठी मोफत नेत्रचिकीत्सा

यांसारखे सामाजिक कार्य जाणून घ्या !

 

 

संबंधित बातम्या

no posts found

Facebooktwittergoogle_plusmail