ईश्वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.
Home > Quotes > संतांची शिकवण > साधना > सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे