महाराष्ट्रातील थोर हिंदु आणि मराठी पत्रकारितेचे पितामह विष्णुशास्त्री चिपळूणकर !

‘शालापत्रक’, ‘निबंधमाला’, ‘काव्येतिहास संग्रह’ आदी मासिकांचे क्रमाने संपादन करणारे आणि ‘मराठा’ अन् ‘केसरी’ या दैनिकांचे एकाच वेळी संपादकपद भूषवणारे विष्णुशास्त्री मराठी पत्रकारितेतील पितामह होते.

Read More »

‘सात्त्विक रांगोळी’ या ग्रंथाच्या माध्यमातून ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कु. कुशावर्ता आणि संध्या माळी यांनी कलेविषयीचे शिक्षण घेतले आहे. साधनेत आल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी कला’ या ध्येयाची जाणीव झाली.

Read More »

जलप्रदूषण रोखण्यासाठी खडकवासला धरणाभोवती मानवी साखळी

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला जलाशयाचे धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखले जावे; म्हणून राबवण्यात आलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या १५ व्या वर्षीही संपूर्ण यशस्वी झाले.

Read More »

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास ! : देहली

‘सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे , यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते.

Read More »

विविध योगमार्ग आणि गुरुकृपायोग यांनुसार जिवांकडून कलियुगात साधना करवून घेणारी गुरुमाऊली !

‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी अवतारी कार्य केले. तसेच कार्य या कलियुगात प.पू. डॉक्टर स्वतः नामानिराळे राहून लीलया करत आहेत. प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी निवडक जिवांना आपल्यासमवेत आणलेच आहे.

Read More »

सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

भाविकांच्या सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार शासनाला नाही, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी केले.

Read More »

गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत ३ टक्क्यांची घट !

गेल्या ४० वर्षांत देशात हिंदूंच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली असली, तरी देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये हिंदूंच्या लोकसंख्येच्या टक्क्यात ३ टक्के घसरण झाली आहे.

Read More »

नेपाळ येथे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची श्री कान्तिभैरव गुरुकुल विद्यालयाचे सचिव वेदमूर्ती श्रीराम अधिकारी यांच्याशी भेट

शहरातील पितृतीर्थ उत्तरगया (भारतातील गया येथे श्री विष्णूचे एक पाऊल आहे आणि येथे दुसरे पाऊल आहे) येथील गोकर्णेश्‍वर महादेव मंदिराचे मुख्य पुजारी श्री. जगदीश करमरकर यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

धर्माच्या संस्कारांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही ! – श्री. सुशील चौधरी

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्याचा विषय केवळ भाषाणांपुरताच मर्यादित राहिला आहे. स्वार्थामध्ये मग्न असणारे राजकारणी कधीही राष्ट्र आणि धर्म यांच्या कल्याणाचे कार्य करू शकत नाहीत, असे प्रतिपादन पूर्व अन् ईशान्य भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांनी केले.

Read More »

‘सनातन संस्था पुणे’ न्यासाच्या वतीने भांडुप येथे ‘होळी’ विषयावर प्रवचन

होळी सण साजरा करण्यामागील शास्त्र लोकांना अवगत व्हावे, तसेच होळीच्या निमित्ताने होणार्‍या गैरप्रकारांविषयी जागृती व्हावी, यासाठी ‘सनातन संस्था पुणे’ न्यासाच्या वतीने भांडुप येथील श्रीकृष्ण मंदिराजवळ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

Read More »
1 2 3 4 5 314