कृष्णभक्तीचा आनंद देणारी साधिकेची ‘बालकभावा’तील चित्रे : दृष्टीकोन आणि अद्वितीय वैशिष्ट्ये !

सनातन संस्थेच्या चेन्नई (तामिळनाडू) येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी स्वतःला बालकभावात दर्शवून श्रीकृष्णभक्तीची उत्कटता दर्शवणारी चित्रे रेखाटली आहेत. त्या साधिकेचा भाव आणि चित्रांची वैशिष्ट्ये या लेखात पाहू.

Read More »

बालकभावाची चित्रे काढण्याच्या प्रक्रियेतून सौ. उमा रविचंद्रन् यांना शिकायला मिळालेली सूत्रे

बालकभावाची चित्रे काढणार्‍या चित्रकर्त्या सौ. उमा रविचंद्रन या स्वत: भावस्थिती अनुभवत असल्याने त्यांना श्रीकृष्णाचे अस्तित्व पदोपदी जाणवते. बालकभावाची ही चित्रे काढतांना उमाक्कांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तूत लेखात पाहू.

Read More »

बालकभावाची चित्रे काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात मिळालेले ज्ञान

बालकभावात असतांना सौ. उमाक्कांनी काढलेल्या भावपूर्ण चित्रांविषयी मिळालेले ज्ञान आपण प्रस्तूत लेखात जाणून घेऊया.

Read More »

प.पू. डॉ. आठवले आणि सनातनचे विविध संत यांनी सौ. उमा रविचंद्रन् यांच्या चित्रांविषयी काढलेले उद्गार

उमाक्कांनी काढलेल्या ‘कृष्णमय’ चित्रांतून साधिकेचा उत्कट भाव, दृढ श्रद्धा इत्यादी अनेक आध्यात्मिक गुण प्रकर्षाने जाणवतात. या लेखात सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले आणि सनातनच्या विविध संतांनी ‘बालकभावा’तील या अदि्वतीय चित्रांविषयी काढलेले उद्गार दिले आहेत. यांतून अध्यात्मातील ‘भावा’चे अनन्यसाधारण महत्त्व वाचकाच्या लक्षात येईल.

Read More »

सनातनच्या चित्रकार साधिकांना कृष्णमयचित्रे पाहून चित्रकार संकलकाची जाणवलेली वैशिष्ट्ये !

प्रस्तूत लेखात आपण सनातनच्या चित्रकार साधिकांना बालकभावातील चित्रांसंदर्भात जाणवलेली वैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती पहाणार आहोत. यांतून ‘कोणताही अनुभव नसतांना केवळ ईश्वराप्रती असलेल्या उत्कट भावामुळे चित्रकला कशी आत्मसात होते’, हे स्पष्ट होईल.

Read More »

‘बालकभावा’तील चित्रे पाहून गोपी आणि सनातनच्या साधकांना आलेल्या अनुभूती

भावविभोर करणारी ‘बालकभावा’ची विविध चित्रे पाहून वाचकांचा श्रीकृष्णाप्रती भाव जागृत झाला असेल ! प्रस्तूत लेखातून आपण सनातनच्या गोपी साधिका आणि अन्य साधकांना ही चित्रे पाहून काय जाणवले, कोणत्या अनुभूती आल्या हे पहाणार आहोत.

Read More »

सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)

प.पू. डॉक्टरांचे थोरले बंधु पू. अप्पाकाका यांनी लिहिलेला सनातनचा ग्रंथ वाचायला आरंभ केला. काही पृष्ठ वाचल्यावर पू. अप्पाकाकांची दास्यभक्ती मला अनुभवता आली.

Read More »

सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग २)

‘प.पू. डॉक्टरांची प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाप्रमाणेच मधुर आहे’, अशा आशयाचा परिच्छेद वाचून साधिकेला प.पू. डॉक्टरांच्या मधुर भेटीची आठवण होणे

Read More »

श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)

कर्म, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा कोणत्याही मार्गाने साधना करणार्‍या साधकाला नवजात बाळाप्रमाणे परमहंस अवस्था प्राप्त केल्याविना मोक्ष मिळत नाही.

Read More »

श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग २)

माता-पिता, सखा, सर्वकाही असलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कोमल शेल्याला घट्ट धरून सर्व काही त्याच्या चरणी आधीन करून, तोच माझे रक्षण करणार आहे या दृढ, परिपूर्ण, शुद्ध श्रद्धेने साधिका झोपली आहे.

Read More »
1 297 298 299 300 301 364