स्वभावदोष-निर्मूलन तक्त्याचे स्वरूप

दिवसभरात घडलेल्या विविध कृती, तसेच मनात उमटलेल्या व व्यक्त झालेल्या अयोग्य प्रतिक्रिया शोधून त्यांची नियमितपणे ‘स्वभावदोष-निर्मूलन तक्त्या’त नोंद करावी.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन झाल्याचे तत्कालीन संदर्भ !

वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. याच कारणाने हिंदु धर्मविध्वंसक संघटना या ब्राह्मणांना लक्ष्य करून ‘संत तुकाराम महाराजांचा खून ब्राह्मणांनी केला’, असा अपप्रचार करत आहेत.

भादरा (राजस्थान) येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भादरा (राजस्थान) येथील प्रबलजी महाराज यांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदु धर्मातील विविधांगी विचार जाणून न घेता त्यावर टीका करणार्‍यांचा कैवार घेणार्‍या पुरोगाम्यांचे ढोंग !

‘सध्या हिंदु धर्म हा स्वत:ला अत्याधुनिक समजणार्‍यांचा अर्थात् पुरोगाम्यांचा छद्मद्वेषाचा विषय झाला आहे. छद्म म्हणजे लपून, छपून, आडूनपाडून एखादी गोष्ट करणे. उघडपणे हिंदुद्वेष न करण्याची या लोकांची काही सोयीस्कर कारणे आहेत. त्यांची (तथाकथित) पुरोगामित्वाची झूल हे त्यातले एक कारण आहे. इकडे सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारायच्या आणि मूठभर मियाँच्या हातभर दाढ्या कुरवाळत हिंदु धर्म कसा मागास आणि … Read more

कर्नाटकातील संडूर येथील डॉ. व्ही.टी. काळे यांनी भावपूर्ण रेखाटलेल्या तैलचित्रांविषयीची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

चित्रकारात असणा-या भावामुळे ज्या वेळी तो भावपूर्ण कलाकृती रेखाटतो, त्या वेळी चित्रातील त्या त्या अवयवाचा संबंधित पंचतत्त्वाशी संयोग झाल्यामुळे ते ते अवयव हलतांना आणि दिशा पालटतांना दिसतात.

ग्रहणाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यावर झालेला परिणाम

‘ग्रहणकाळात नामजप, स्तोत्रपठण, ध्यानधारणा इत्यादी धार्मिक कार्यांत मन गुंतवल्यास लाभ होतो. ग्रहणकाळात केलेल्या साधनेचे फळ सहस्रो पटींनी अधिक प्रमाणात मिळते’, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.

जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.

विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय

आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे.

पंढरपूर येथे शिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.