कृतज्ञताभाव

‘ईश्‍वराच्या सृष्टीत एक दाणा पेरला, तर त्याचे सहस्रो दाणे मिळतील. जगातील कोणती बँक किंवा ऋणको एवढे व्याज देते ? म्हणून एवढे व्याज देणार्‍या ईश्‍वराला थोडे तरी स्मरा. एवढी तरी कृतज्ञता असू द्या.’

Read More »

पाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा, तर ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

१७ जुलैला पाकने सकाळपासून दोन वेळा केलेल्या गोळीबारात राजौरी सेक्टर येथे एक सैनिक हुतात्मा झाला, तर पूंछमधील सीमेजवळील गावातील ७ वर्षांची मुलगी साजिदा काफील हिचा मृत्यू झाला.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ आणि (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ यांना आलेल्या अनुभूती

१८.५.२०१७ या दिवशी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे कृष्णालंकार घातले होते. ते कृष्णालंकार घालून आल्यावर त्यांची दारात पाद्यपूजा आणि औक्षण करायचे होते.

Read More »

मनुष्याच्या जीवनातील पीडा दूर होऊन त्याचे जीवन सुखी होण्यासाठी प्राणी आणि पक्षी यांना आपल्या हाताने अन्न खायला घालण्याचे सांगितलेले उपाय

आम्ही राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यामध्ये असलेल्या परशुराम गुहेमध्ये गेलो होतो. तेथे भिंतीवर प्राणी आणि पक्षी यांना आपल्या हाताने अन्न खायला घातल्यावर आपल्याला काय लाभ होतात ?, हे लिहिले होते. ते येथे देत आहे.

Read More »

(म्हणे) ‘कायदेमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी दबाव आणणे, हा आंदोलनाचा उद्देश !’

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. या प्रकरणातील सारंग अकोलकर आणि विनय पवार या संशयितांना पकडण्यात यंत्रणांना अपयश आले आहे.

Read More »

मूर्तीभंजक आरोपी फ्रान्सिस परेराचे हितसंबंध तपासा अन् या प्रकरणी हिंदु संघटनांवर खोटे आरोप करणार्‍यांवरही कारवाई करा !

राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मूर्तीभंजन आणि धार्मिक चिन्हांची नासधूस करणाऱ्यां घटनांत आरोपी म्हणून फ्रान्सिस परेरा याला गोवा पोलिसांनी अटक केल्यानंतर गोमंतकात धार्मिक सलोखा कोण बिघडवत होते, हे स्पष्ट झाले आहे.

Read More »

डुक्करज्वर (स्वाइन फ्लू) आणि आयुर्वेदीय उपचार

‘जुलै २००९ पासून डुक्करज्वर हा मोठा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या मासापासून महाराष्ट्रात या रोगाने पुन्हा डोके वर काढले आहे. ‘हा विकार ‘स्वाईन A (H1N1)’ या विषाणूमुळे (व्हायरसमुळे) होतोे. हे विषाणू डुकरांमध्ये सहज आढळतात; म्हणून या रोगाला ‘डुक्करज्वर’ म्हणतात.

Read More »

भीम हा श्री वायुदेवाचा पुत्र असला, तरी त्याच्यामध्ये देवतांची गुणवैशिष्ट्ये नसल्यामुळे तो ‘देव’ नसणे

देवतापुत्र दैवी असले, तरी देव ठरत नाहीत; म्हणून त्यांची कुणी उपासना करत नाही अन् केल्यास देवतांप्रमाणे त्यांच्या अनुभूती कुणाला येऊ शकत नाहीत.’

Read More »

गोव्यातील धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या प्रकरणी चर्च संस्थेचा हिंदुद्वेष पुन्हा उघड !

हिंदू संमेलन आणि राजकीय पक्षातील राष्ट्रीय पदाधिकारी यांच्या वक्तव्यांमुळे तोडफोडीच्या प्रकरणांना प्रोत्साहन मिळाले, अशी ख्रिस्त्यांची धारणा झालेली आहे, असा अहवाल चर्च संस्थेच्या सत्यशोधन समितीने प्रसिद्ध केला आहे.

Read More »

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याची राजकीय इच्छाशक्ती शासनामध्ये नाही !’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उत्तरदायी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांची माहिती मिळूनही मारेकऱ्यांना पकडण्याची राजकीय इच्छाशक्ती शासनामध्ये नाही. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला २० जुलैला ४ वर्षे पूर्ण होत असूनही अद्याप मारेकरी पकडले गेले नाहीत.

Read More »
1 2 3 4 364