दादर येथे राष्ट्रद्रोही प्रवृत्तींच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

दादर येथे राष्ट्रद्रोही प्रवृत्तींच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न झाले. काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांवर आक्रमण करणार्‍यांना देशद्रोही घोषित करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करावी आणि भारतीय सेनेला विशेष अधिकार प्रदान करण्यात यावेत हे त्यातले विषय होते.

Read More »

भविष्यात देशाला युद्धाच्या विविध घातक आणि संहारक पद्धतींना सामोरे जावे लागणार आहे ! – निवृत्त एअर मार्शल अजित भोसले

भविष्यातील युद्धे ही गतीमान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर लढावी लागणार आहेत. सैनिकांचे शौर्य आणि धाडस यांच्या समवेत देशाला युद्धाच्या विविध घातक आणि संहारक पद्धतींना सामोरे जावे लागणार आहे.

Read More »

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी स्पेशल टास्क फोर्स नेमावा ! – हमीद दाभोलकर

अंनिसचे डॉ. दाभोलकर यांची हत्या होऊन ४५ मास उलटत आले, तरी अद्याप त्यांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणातील हिंदु जनजागरण समितीचे सारंग अकोलकर, विनय पवार अद्यापही फरार आहेत.

Read More »

वाढत्या तापमानामुळे अंटार्टिका खंडावरील बर्फ नष्ट होण्याची शक्यता !

जलवायू परिवर्तन आणि वैश्‍विक तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिंगमुळे) यांचा जगातील सर्वाधिक बर्फ असणार्‍या अंटार्टिका खंडावर भयावह परिणाम दिसून येत आहे.

Read More »

कोल्हापूर येथे शिकवणीवर्गातील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन

येथील मंगळवार पेठमधील श्री. अनिल सूर्यवंशी यांच्या शिकवणीवर्गात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील ७० विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी मार्गदर्शन केले.

Read More »

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीराम सेनेकडून महामृत्युंजय याग

‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीराम सेनेकडून १८ मे या दिवशी येथे ‘महामृत्युंजय याग’ आणि ‘श्रीराम तारक होम’ करण्यात आला.

Read More »

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त संत आणि मान्यवर यांनी दिलेला संदेश अन् अभिप्राय !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निरोगी दीर्घायुष्य चिंतितो, तसेच सनातन संस्थेला शुभेच्छा देतो. सनातन संस्थेचे समाजाला धर्मशिक्षण देण्याचे कार्य प्रशंसनीय आहे.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार म्हणण्यामागील शास्त्र जाणून न घेता त्यांच्यावर टीका करणार्‍यांनो, हे लक्षात घ्या !

‘१८ आणि १९ मे या दिवशी महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडला. त्या वेळी त्यांनी महर्षींच्याच आज्ञेने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते. या सोहळ्यावर काही बुद्धीप्रामाण्यवादी टीका करत आहेत.

Read More »

महर्षींनी कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

कार्तिकपुत्री (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) अन् परमगुरुजी या तिघांचा जन्म सूर्यदशेत झाला आहे. परमगुरुजींचे दायित्व घेऊ शकतात, अशा याच दोघीच आहेत. इतर कोणी ते करू शकणार नाही.

Read More »

महर्षींनी साधकांना केलेले मार्गदर्शन

‘साधक गुरूंना त्यांचे स्थूल शरीर म्हणून पहातात; परंतु या देहातील आत्म्यात असलेला नारायण म्हणजे आमचे गुुरु’, असे साधकांनी लक्षात ठेवायला हवे. ‘सप्तर्षि तुमच्यासाठी जे काही करतील, ते चांगलेच’, अशी श्रद्धा असायला हवी.

Read More »
1 2 3 326