|
|
|
Subscribe to Sanatan Sanstha |
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.
२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

| उपविषय |
आध्यात्मिक उपाय
१.१०.२०१२ ते ३०.६.२०१३ या ९ महिन्यांच्या कालावधीत सर्वांनी करावयाचे उपाय येथे दिले आहेत. प.पू. डॉक्टरांच्या हस्ताक्षरातील ‘आकाश’ हा शब्द खालील मार्गिकेवरून download करावा.
|
त्रास होत असणार्या साधकांसाठी उपायांची नवीन पद्धत !
साधकांनी क्षात्रगीते, प.पू. डॉक्टर यांचे ‘साधना’विषयक, तसेच ‘क्षात्रधर्म-साधना’विषयक मार्गदर्शन शोधून काढावे !
|
अग्निहोत्र : अणूयुद्धामुळे होणार्याप्रदूषणापासूनच्या रक्षणाचा मार्ग !
अग्निदेवतेचे महत्त्व आणि तिचे कार्य, तसेच अग्निहोत्र करण्याचे महत्त्व पुढील लेखात दिले आहे.
|