विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना

धर्माने मनुष्याला योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ?

अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते का ?

स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.

शबरीमला देवस्थानामध्ये महिलांना प्रवेशबंदी योग्य कि अयोग्य ?

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी असण्यामागील कारण : भगवान अयप्पा हे भगवान शिव आणि श्रीविष्णुचा मोहिनी अवतार यांच्या तत्त्वापासून निर्माण झालेले आहेत. ते आजीवन ब्रह्मचारी होते, यासाठी …

नीतीनियमांत सुवर्णमध्य साधणार्‍या हिंदु धर्मातील आचारधर्मांचे श्रेष्ठत्व समजून घ्या !

काही तथाकथित सुधारणावादी तोकड्या कपड्यांमुळे महिलांवर अत्याचार होतात हे योग्य आहे का ?, घुंगट पद्धत योग्य आहे का ?, असे प्रश्‍न विचारून हिंदुत्ववाद्यांना मागासलेले ठरवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी खालील सूत्रांच्या आधारे या सुधारणावाद्यांचा प्रतिवाद करावा.

कुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्‍यात कोणी आणि कधी प्रवेश करू नये ?

महिलांना पुरुष पुजार्‍यांच्या बरोबरीने गाभार्‍यातून महालक्ष्मीचे दर्शन घडले पाहिजे, अशी मागणी करत १४.४.२०१२ या दिवशी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात मनसेचे आमदार राम कदम यांनी महिलांसह प्रवेश केला होता