|
|
|
Subscribe to Sanatan Sanstha |
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.
२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संतांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत !
या लेखात संतांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची योग्य पद्धत वर्णिली आहे.
|
नमस्कार मुद्रेमुळे देहात देवभाव निर्माण होणे
कोणी भेटल्यास आदराने हात जोडून नमस्कार करण्याविषयी ईश्वरी ज्ञानाद्वारे मिळालेली माहिती येथे दिली आहे.
|
देवाला हात जोडून नमस्कार कसा करावा ?
देवाला साष्टांग नमस्कार घालणे शक्य नसेल, तेव्हा हात जोडून नमस्कार करावयाचा असतो.
|
देवाला साष्टांग नमस्कार कसा घालावा ?
या लेखात शास्त्रशुद्ध साष्टांग नमस्कार कसा घालावा, याचे वर्णन केले आहे.
|
देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?
पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवावा.
|