|
|
|
Subscribe to Sanatan Sanstha |
१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.
२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व
दसरा हा देवीचा सण आहे. आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला.
|
दसरा (विजयादशमी)
दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
|