धर्मशास्त्र
Expand All | Collapse All














Subscribe To Newsletter
Email: Visit



दिवाळी Get latest articles from this category as an RSS Feed






Page 1 of 2  1  2  >  »
श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी
Views : 4,812

लक्ष्मी पूजन कसे करावे, याविषयी जाणून घ्या. श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । स्नानं समर्पयामि ।। (उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.) हे महालक्ष्मी, कापूर, अगरु यांनी सुवासित असे सर्व तीर्थांतून आणलेले पाणी तू स्नानासाठी ग्रहण कर.

यमदीपदान पूजाविधी यमदीपदान पूजाविधी
Views : 2,056

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.

शुभेच्छापत्र ( दिवाळी ग्रीटिंग ) शुभेच्छापत्र ( दिवाळी ग्रीटिंग )
Views : 1,484

संकेतस्थळांवर दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र उपलब्ध ! या शुभेच्छापत्रांमध्ये संस्कृतीदर्शक चित्र आणि धर्मशिक्षण देणारे लिखाण समाविष्ट करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त सात्त्विक रांगोळ्या ! दिवाळीनिमित्त सात्त्विक रांगोळ्या !
Views : 1,541

दिवाळीच्या निमित्ताने सात्त्विक रांगोळ्या पाहूयात.

तुळशी विवाह तुळशी विवाह
Views : 492,995

तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत तसेच या सणाची वैशिष्ट्ये यांविषयी लेखात माहिती देण्यात आली आहे.

वसुबारस आणि गुरुद्वादशी वसुबारस आणि गुरुद्वादशी
Views : 1,808

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस या दिवशी गायीची पूजा करतात. गुरुद्वादशी या दिवशी शिष्य गुरूंचे पूजन करतात.

देवदिवाळी देवदिवाळी
Views : 959

कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते.

धनत्रयोदशी (धनतेरस) धनत्रयोदशी (धनतेरस)
Views : 3,757

धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात.

भाऊबीज (यमद्वितीया) भाऊबीज (यमद्वितीया)
Views : 2,092

भाऊबिजेच्या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा) बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
Views : 2,395

बलीप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

श्री लक्ष्मी पूजाविधी श्री लक्ष्मी पूजाविधी
Views : 3,911

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. या पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती येथे दिली आहे.

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा ! विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !
Views : 1,862

प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा दिवाळी, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे.

यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ? यमदीपदान करतांना १३ दिवे अर्पण का करावे ?
Views : 2,598

यमदीपदान करतांना यमदेवतेला १३ दिवे अर्पण केले जातात. या १३ संख्येमागील शास्त्र, तसेच यमदीपदान करण्याचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे लाभ या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी
Views : 3,310

नरक चतुर्दशी या दिवाळीतील सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया.

अभ्यंगस्नान अभ्यंगस्नान
Views : 2,031

प्रस्तुत लेखात आपण ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे काय, त्याची प्रत्यक्ष कृती, त्याने होणारे लाभ, अभ्यंगस्नानात तेल लावण्याचे महत्त्व आणि यामुळे आलेल्या अनुभूती पाहूया.

Page 1 of 2  1  2  >  »