Category Archives: आध्यात्मिक संशोधन

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या अन् नसलेल्यासाधकांवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

मांसाहार आणि शाकाहार यांचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक स्तर असलेल्या आणि नसलेल्या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

Read More »

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा ! – डॉ. विजय भटकर

वेद हा संपूर्ण मानवजातीचा ठेवा आहे. युरोपमधून विज्ञान भारतात आले, असे आपल्याला शिकवले जाते; पण ते योग्य नाही. आपल्याकडे लाखो वर्षांपूर्वीचा वैदिक विज्ञानाचा ठेवा आहे. प्राचीनता आणि चिरंतनता ही वैदिक विज्ञानाची वैशिष्ट्ये आहेत. हे सर्व विज्ञान प्रमाणांवर आधारलेले आहे.

Read More »

आध्यात्मिक कोडे

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्याटप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.

Read More »

मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.

Read More »

वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे सुकलेल्या पारिजातकाच्या वृक्षावर ‘शिवकवच’ पठणाचा होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाच्या परिसरात असलेला पारिजातक वृक्ष ऐन पावसाळ्यात पूर्णपणे सुकून गेला. सप्तर्षि जीवनाडीपट्टीतून मागदर्शन करणार्‍या महर्षींनी यामागील कारण स्पष्ट करतांना सांगितले, ‘वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणामुळे हा वृक्ष सुकून गेला आहे.’

Read More »

बगलामुखी-ब्रह्मास्त्र याग’ आणि ‘महागणपति होम’ या विधींच्या वेळी देवतांना समर्पित केलेल्या श्रीफळाची (नारळाची) आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये

हिंदु धर्मातील पूजाविधी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या विविध घटकांची (उदा. हळद-कुंकू, अक्षता, सुपारी, पुष्प-पत्री, फळे) आपल्या ऋषिमुनींनी विचारपूर्वक योजना करून ठेवली आहे. हिंदु धर्मातील प्रत्येक धार्मिक विधी हा शास्त्रशुद्ध ‘अध्यात्मशास्त्रीय प्रयोग’च आहे.

Read More »

चलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

नवीन नोटेतील घटक सात्त्विक नसल्याने त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. यातून ‘२ सहस्र रुपये मूल्याची नवीन नोट सात्त्विक नाही. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही, एवढेच नव्हे, तर त्रास होईल’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते.’

Read More »

स्त्रियांच्या मासिक धर्माच्या संदर्भात स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या वेळी मुली आणि स्त्रिया आवश्यक ते आचारधर्म पाळत, उदा. देव-धर्माशी संबंधित ठिकाणी वावर टाळणे, विश्रांती घेणे इत्यादी. सध्याच्या मुली आणि स्त्रिया यांनी आधुनिकतेच्या आहारी जाऊन मासिक धर्माच्या वेळी न्यूनतम पाळावयाचे आचारही सोडून दिलेले आढळतात.

Read More »

अंगण गायीच्या शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढल्याने वायूमंडलावर होणारा परिणाम !

‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत.

Read More »

श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट करणारे यंत्र, देवीचे चित्र आणि रांगोळी यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम !

रांगोळी ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.

Read More »