Category Archives: आध्यात्मिक संशोधन

तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास

तुळशीविवाहाचा पूर्णपणे सुकलेल्या तुळशीवर होणारा परिणाम : यू.टी.एस्. उपकरणाद्वारे अभ्यास

‘तुळशीविवाहाचा तुळशीवर काय परिणाम होतो ?’, याचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी ११.११.२०१६ आणि १२.११.२०१६ या दिवशी गोव्यातील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

Read More »

‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चा वातावरणावर होणारा परिणाम !

‘समाजात विवाह, उपनयन यांसारखे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असे धार्मिक विधी, एखाद्या आस्थापनाने त्यांच्या कर्मचारी वर्गासाठी आयोजित केलेली कार्यशाळा, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेले कार्यक्रम असे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात.

Read More »

सर्वसाधारण दोरा आणि करणीसाठी वापरलेला दोरा यांवर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; परंतु ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत असून हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून घेतले जातात !

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात ते बसलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात त्यांनी बसण्यासाठी वापरलेल्या सिंहासनातून प्रक्षेपित होणार्याय स्पंदनांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने गोव्यातील सनातन आश्रमात चाचण्या घेण्यात आल्या.

Read More »

देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्‍वभूमी

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२.०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.

Read More »

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या महामृत्यूयोगाच्या निवारणार्थ केलेल्या ‘मृत्युंजय यज्ञा’चा त्यांच्या छायाचित्रावर होणारा परिणाम

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट टळून त्यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी महर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘मृत्यूंजय यज्ञ’ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे यज्ञ करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले स्वत: या यज्ञासाठी उपस्थित राहू न शकल्याने त्यांचे छायाचित्र ठेवण्यात आले.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेला संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करणारा शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सादर

परिसंवादात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी लिहिलेला आणि संस्कृत साहित्याचे महत्त्व विशद करणारा ‘संस्कृत लिटरेचर अ‍ॅण्ड द फंडामेंटल बिहाईंड ह्युमन व्हॅल्युज अ‍ॅण्ड हाऊ टू मोडीफाय देम पॉझिटिव्हली’ हा शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि श्री. प्रणव मणेरीकर यांनी सादर केला.

Read More »

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध सादर !

जी गोष्ट बुद्धीप्रामाण्यवाद्यांना बुद्धीने समजून घेता येत नाही, ती गोष्ट यंत्राने केलेल्या चाचणीच्या अहवालामुळे त्यांना मान्य करावी लागते. अहवालामुळे त्यांना आध्यात्मिक स्तरावरील विवेचनांचा विरोध करता येत नाही. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित वर्तमानयुगातील नाडीज्योतिष संदर्भात आध्यात्मिक संशोधन या विषयावरील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचा शोधप्रबंध सादर

नाडीवाचकांनी नाडीवाचनाकडे व्यवसाय म्हणून नव्हे, तर साधना म्हणून पाहिल्यास त्यातून त्यांची आध्यात्मिक प्रगतीही होईल , असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी १८ फेब्रुवारी २०१७ या दिवशी कुलाबा (मुंबई) येथे झालेल्या नाडीज्योतिष संमेलनात केले.

Read More »