Category Archives: परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य

परात्पर गुरु डॉ.आठवले यांच्या कृपाशीर्वादाने देशविदेशात चालू असलेला हिंदु धर्मप्रसार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने स्थापन झालेल्या स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने आज जगभरात १४ देशांत धर्मप्रसार चालू आहे.आता विदेशातील जिज्ञासूही धर्माचरण करत आहेत.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरु, संत आणि ऋषी यांनी दिलेले आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून इतके कार्य होण्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ, भक्ती आणि त्यांना मिळालेले गुरु, संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद होय.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विविध संघटना आणि उपक्रम ह्यांद्वारे चालू झालेले कार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विविध संघटना आणि उपक्रम ह्यांद्वारे चालू झालेल्या कार्याचा आढावा येथे देण्यात आला आहे.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य

साधकांना शारीरिक किंवा मानसिक त्रास होणे; साधक आणि संत यांच्या वस्तू आणि वास्तू यांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होणे; समाजात पडलेल्या काही विचित्र रूढी; निसर्गात घडणार्‍या काही त्रासदायक घटना इत्यादी सहस्रो उदाहरणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासली.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला ईश्‍वराने दिलेली आध्यात्मिक प्रमाणपत्रे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामाणेच शरिरात दैवी पालट होत असल्याची अनुभूती सनातनचे काही संत आणि साधक यांनीही घेतली आहे.

Read More »

आध्यात्मिक संग्रहालयासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतनकार्य

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संग्रहालयाची निर्मिती केली जात आहे. अनेकविध आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे जतन करून परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मविश्‍वाच्या इतिहासात एक नवा अध्यायच लिहीत आहेत.

Read More »

भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य

सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्‍या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आयुर्वेद या प्राचीन हिंदु आरोग्यशास्त्राचा सार आणि त्यायोगे हिंदु संस्कृतीचे संवर्धन करणे

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आयुर्वेदाची उपेक्षा केल्याने एक परिपूर्ण शास्त्र असूनही आज भारतात आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धतीचे स्थान आहे. भावी हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) आयुर्वेद ही पर्यायी नव्हे, तर मुख्य उपचारपद्धत असेल.

Read More »

सनातन पंचांग, संस्कार वही आणि सनातनची सात्त्विक उत्पादने

समाजाला धर्मशिक्षण मिळावे, समाज साधना करायला लागावा, समाजात धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी जागृती व्हावी आदी उद्देश समोर ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००६ पासून वार्षिक सनातन पंचांग सिद्ध करण्यास आरंभ केला.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले स्वभाषारक्षणाचे कार्य आणि भाषेच्या अलौकिक पैलूंविषयी संशोधन

स्वभाषाभिमानाविना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभाषाभिमान आणि स्वभाषारक्षण यांचे महत्त्व सांगणारी ग्रंथमालिका संकलित केली.

Read More »