आध्यात्मिक कोडे

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्याटप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.

सोपी आध्यात्मिक कोडी – भाग २

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्या टप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात.

आध्यात्मिक सोपी कोडी : भाग २

आध्यात्मिक सोपी कोडी (उत्तरांसह) या सदरात चांगले जाणवणे आणि त्रास जाणवणे यांत बराच भेद असलेली कोडी दिली आहेत. येथे चांगले जाणवणे आणि त्रासदायक जाणवणे यांची तुलना न करता चांगले जाणवणे आणि थोडेसे अधिक चांगले जाणवणे, यांची तुलना करण्याचे प्रयोग दिले आहेत.

आध्यात्मिक सोपी कोडी – भाग १

आपण ज्या वेळी जीवनात येणार्‍या अडचणी, सुख-दुःख यांच्या उत्तरांचा शोध घेऊ लागतो, त्या वेळी लक्षात येते की, या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे साधना ! साधना केल्यावरच कोणत्याही अडचणीमागील कोडे सहज सोडवता येते. ‘प्रहेलिका’ या कलेच्या माध्यमातून हे शिकायला मिळते.

प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा !

विविध तीर्थक्षेत्रांत असणार्‍या मूर्ती या अधिकांश स्वयंभू आणि संतांनी स्थापन केलेल्या असतात. अशा मूर्तींवर अधिक काळापासून षोडशोपचार पूजन झाल्याने त्यांमध्ये देवतातत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट झालेले असते. त्यामुळे पूजकाला आणि भाविकाला देवतेकडे पाहिल्यावर चैतन्याचा अन् सात्त्विकतेचा लाभ होण्याचे प्रमाण अत्याधिक असते..

गडद रंग आणि फिकट रंग यांच्या संदर्भातील आध्यात्मिक प्रयोग

प्रथम गडद रंगांच्या चौकोनांकडून सर्वांत फिकट रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. नंतर त्या उलट म्हणजे फिकट रंगांच्या चौकोनांकडून गडद रंगांच्या चौकोनांकडे दृष्टी फिरवा. असे ४ – ५ वेळा करून काय वाटते, ते अनुभवा.