Category Archives: साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सावध रहा !

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सावध रहा !

सनातनला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी सर्व यंत्रणा हाताशी असलेले निधर्मी राज्यकर्ते पोलीस अधिकार्‍यांना सनातनच्या आश्रमात अथवा सत्संगात साधक म्हणून पाठवून देऊ शकतात.

Read More »

शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करण्यासह आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्गदर्शन करणार्‍या सनातन साधक-पुरोहित पाठशाळेत पूर्णवेळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करावा !

धर्माचरणी समाज घडवण्यासाठी सनातन संस्थेने आरंभलेला शुद्धीयज्ञ म्हणजे सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ! बहुमूल्य सांस्कृतिक ठेवा असणारे वेदशिक्षण घेता घेता पुरोहितांची सर्वांगीण आध्यात्मिक उन्नतीही व्हावी, यासाठी या पाठशाळेत प्रामुख्याने प्रयत्न केले जातात.

Read More »

विविध परकीय भाषा अवगत असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !

जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.) ही एक आध्यात्मिक संस्था आहे. हिंदी, इंग्रजी यांसह फारसी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जर्मन, रशियन, स्लोव्हेनियन, चिनी, मलेशियन, क्रोएशियन, स्पॅनिश, हंगेरियन, सर्बियन, इंडोनेशियन, मॅसिडोनियन, बल्गेरियन अशा १८ भाषांतून या संस्थेचे प्रसारकार्य चालू आहे. जगभरातील जिज्ञासूंपर्यंत अध्यात्माचा प्रसार होण्यासाठी अधिकाधिक जण या सेवेत सहभागी झाल्यास हे कार्य आणखी गतीने पुढे नेता येईल. त्यासाठी परकीय भाषा अवगत असणार्‍यांनी या सेवेसाठी वेळ देऊन अध्यात्मप्रसार कार्यात आपला मोलाचा वाटा उचलावा, ही विनंती !

Read More »

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

Read More »
नियतकालिकांचे वाचक होण्यास इच्छुक जिज्ञासूंच्या सोयीसाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेचा आरंभ !

नियतकालिकांचे वाचक होण्यास इच्छुक जिज्ञासूंच्या सोयीसाठी ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेचा आरंभ !

ऑनलाईन वर्गणीदार होण्याच्या नव्या योजनेला नुकताच आरंभ करण्यात आला आहे. या योजनेद्वारे दैनिक सनातन प्रभातच्या व्यतिरिक्त अन्य नियतकालिकांचे (साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक यांचे) वर्गणीदार होता येईल. www.sanatanprabhat.org/subscribe या मार्गिकेला भेट देऊन जिज्ञासू वरील योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More »

साधकांनो, स्वतःच्या आध्यात्मिक उपायांची परिणामकारकता वाढवा !

रामनाथी आश्रमात वास्तव्याला असणारे सनातनचे संत पू. (श्री.) भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय प्रतिदिन ७ घंटे ध्यानाला बसतात.

Read More »

शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैशांची गुंतवणूक केल्याने होणारी संभाव्य आर्थिक हानी लक्षात घ्या !

शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैसे गुंतवल्यास त्यातून मिळणारा परतावा (रिटर्न्स) अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवल्यावर मिळणार्‍या व्याजापेक्षा अधिक असतो, या विचाराने अनेक जण त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करतात.

Read More »

सेवा करतांना किंवा इतर वेळी मधे मधे डोळे मिटून प.पू. डॉक्टरांच्या चेहर्‍याचे, देहाचे किंवा चरणांचे एक मिनिटभर तरी स्मरण करा !

महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६९मध्ये साधकांना सूचना केली की, परम गुरुजींना (प.पू. डॉक्टरांना) प्रत्यक्ष पहाण्यापेक्षा त्यांचा चेहरा, चरण किंवा देह यांचे स्मरण करणे आता महत्त्वाचे आहे.

Read More »

गायत्री मंत्राची शक्ती आकृष्ट करणार्‍या यंत्राचे चिन्ह काढा !

आता काळानुसार आपल्याला गायत्री मंत्राच्या शक्तीची आवश्यकता असल्याने तो मंत्र आपण कागदाच्या आरंभी लिहायचा आहे.

Read More »

ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।

ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करावा.

Read More »