श्राद्धाचे प्रकार

श्राद्ध हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी असून मानवी जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. उद्दीष्टांनुसार श्राद्धाचे विविध प्रकार आहेत. त्याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.

श्राद्ध

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो.

पितृपक्ष (महालय पक्ष)

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.