Category Archives: श्राद्ध

धर्मशिक्षणवर्गात विचारलेले श्राद्ध संबंधित प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे

श्री गणेशचतुर्थीच्या काळात काही ठिकाणी २१ दिवसांचा गणपति बसवतात. अशा वेळी पितृपक्षाच्या कालावधीत घरात श्री गणपति असतांना श्राद्ध करावे का ?

Read More »

श्राद्ध

‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्‍वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)

Read More »

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

Read More »

नांदीश्राद्ध (अभ्युदयिक, आभ्युदयिक अर्थात वृद्धीश्राद्ध)

प्रत्येक मंगलकार्यारंभी विघ्ननिवारणार्थ श्री गणपतिपूजन करतात, तसेच पितर आणि पितरदेवतांचे (नांदीमुख इत्यादी देवतांचे) नांदीश्राद्ध करतात.

Read More »

दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?

‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो.

Read More »

पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे.

Read More »

श्राद्धकर्मातील काही कृतींमागील अध्यात्मशास्त्र (भाग १)

श्राद्धातील विविध कृतींमागील अध्यात्मशास्र या लेखातून आपण जाणून घेऊ. यांतून ‘श्राद्ध’ या धार्मिक कृतीचे श्रेष्ठत्व आपल्याला लक्षात येईल.

Read More »

श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे

श्राद्धविधीत पितर आणि देवतांना नैवेद्य दाखवणे ही महत्त्वाची कृती असल्याने त्यामागील शास्र जाणून घेणे आवश्यक ठरते. यादृष्टीने लेखात पितरांसाठीचे पिंड दर्भावर का ठेवतात, देवता आणि पितरांना नेवैद्य कसा दाखवावा इत्यादी सूत्रांमागील शास्र आपण पाहू.

Read More »

श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?

श्रद्धेने करतो ते श्राद्ध ! आपण श्रद्धेने केलेल्या श्राद्धाने पितरांना सद्गती मिळाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे या लेखातून जाणून घेऊ.

Read More »

पिंडदान करण्यामागील अध्यात्मशास्त्र

प्रस्तूत लेखातून आपण ‘श्राद्धामध्ये भाताच्या पिंडाचे दान का करावे ?’, ‘गर्भवतीने पिंड पाहू नये, यामागील कारण काय ?’, ‘मंगलकार्यानंतर पिंडदान वर्ज्य का मानले जाते ?’ इत्यादी कृतींमागील अध्यात्मशास्र जाणून घेऊया.

Read More »