Category Archives: संतांचे स्मृतीदिन

महर्षींच्या कृपेमुळे प्रवासात एके ठिकाणी प्रत्यक्ष प.पू. अनंतानंद साईश यांचे मानवी रूपात दर्शन होणे आणि त्या वेळी ‘जीवन कृतार्थ झाले’, असे वाटणे

‘आम्ही महर्षींच्या आज्ञेप्रमाणे म्हैसुरूहून होसूरकडे जायला निघालो. वाटेत इंधन भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबलो. त्या वेळी गाडीजवळ एक व्यक्ती आली. या व्यक्तीने मला चंदनाचे दोन करंडे विकत दिले आणि ‘यात पूजेसाठी हळद-कुंकू ठेवा’, असे सांगितले.

Read More »
देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्‍वभूमी

देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्‍वभूमी

तुकाराम बीज – तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले.

Read More »