Category Archives: दिवाळी

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दिवाळी या सणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

1382977930_Yamadeepdan_Icon_125

यमदीपदान पूजाविधी

सर्वसामान्य लोकांना यमदीपदान कसे करावे, याची नेमकी माहिती नसते. दान करतांना ते भावपूर्ण व्हावे आणि यमदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने धर्माचरण म्हणून पुढील पूजाविधी दिला आहे.

Read More »
1382977741_lakshmi_poojan_125

श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी

लक्ष्मी पूजन कसे करावे, याविषयी जाणून घ्या. श्री लक्ष्मीकुबेराभ्यां नमः । स्नानं समर्पयामि ।। (उजव्या हाताने पळीभर पाणी श्री लक्ष्मीच्या चरणी घालावे.) हे महालक्ष्मी, कापूर, अगरु यांनी सुवासित असे सर्व तीर्थांतून आणलेले पाणी तू स्नानासाठी ग्रहण कर.

Read More »
1352383435_Gay_125

वसुबारस आणि गुरुद्वादशी

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस या दिवशी गायीची पूजा करतात. गुरुद्वादशी या दिवशी शिष्य गुरूंचे पूजन करतात.

Read More »
1352398763_panti-125

देवदिवाळी

कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते.

Read More »
1403521977_shubhechha_Icon_125

शुभेच्छापत्र ( दिवाळी ग्रीटिंग )

संकेतस्थळांवर दिवाळीनिमित्त शुभेच्छापत्र उपलब्ध ! या शुभेच्छापत्रांमध्ये संस्कृतीदर्शक चित्र आणि धर्मशिक्षण देणारे लिखाण समाविष्ट करण्यात आले आहे.

Read More »