विवाहाविषयी शंकानिरसन

‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.

मातृकापूजन

मंगलकार्यात विघ्ने येऊ नयेत; म्हणून कार्यारंभी श्री गणपतिपूजनासह मातृकापूजन करण्याची रूढी आहे.

आधारविधी

कोणत्याही संस्काराचा आरंभ आधारविधीने करण्यात यावा, असे शास्त्र आहे. या आधारविधीविषयी या लेखातून जाणून घेऊ.

संस्काराचे अधिकार आणि साजरा करण्याची पद्धत

प्राचीन काळी मुलांप्रमाणे मुलींचेही संस्कार होत असत. त्यांचा व्रतबंधही होत असे; पण वेदकाळी मुलींचे संस्कार मागे पडत चालले आणि ‘पत्नी’ या नात्याचा विवाहसंस्कार तेवढा समंत्रक असा चालू राहिला.

सोळा संस्काराचे महत्त्व

‘पूर्वीच्या ऋषींनी मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रत्येक मानवाला प्राधान्य दिले. त्याला संस्कारित करून पूर्ण उन्नत केल्यास त्याला त्याचा लाभ होईल. तो सर्वसंपन्न होऊन स्वतःचे आयुष्य समर्थतेने आणि आनंदाने व्यतीत करील, तसेच तो समाज उन्नत करण्यासही साहाय्य करील. त्यामुळे समाज सुदृढ होऊन राष्ट्र समर्थ होईल.

सोळा संस्कार

प्रस्तुत लेखात आपण सोळा संस्कार यांचे महत्त्व, नैमित्तिक कर्म, संस्कार, उत्सव आणि सण यांतील फरक तसेच प्रमुख सोळा संस्कार कोणते, यांविषयी जाणून घेऊया.

विवाहसंस्कार आणि विवाहविधी

विवाह, उपनयन इत्यादी संस्कारांच्या आरंभी हे संस्कार निर्विघ्नपणे पूर्ण व्हावेत, या उद्देशाने, मंडपदेवता आणि अविघ्नगणपति यांची प्रतिष्ठा करण्याची पद्धत आहे; यालाच देवक बसविणे असे म्हणतात.

विवाहसोहळ्यात धर्मप्रसार कसा करावा ?

विवाहसोहळ्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी यांची सतत आपल्याकडे ये-जा असते. या संधीचा लाभ घेऊन आपण धर्मप्रसार करू शकतो. त्यासाठी कोणत्या कृती करायच्या, त्या खाली दिल्या आहेत.

आदर्श लग्नपत्रिका

लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.