केवळ गुरुकृपेने आत्म्याचा शोध घेणे साध्य होणे ! – संत ज्ञानेश्‍वर

आध्यात्मिक उन्नती ही गुरूंविना होत नाही, तसेच कोणतेही ज्ञान गुरूंविना मिळत नाही. संत ज्ञानेश्वर हे संत मुक्ताबाई यांचे बंधू असले, तरी ते त्यांचे गुरुही होते. संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यामध्ये झालेला संवाद या लेखात पाहूया.

समर्थ रामदास स्वामी यांनी प्रवृत्तीवादाविषयी केलेले मार्गदर्शन

‘समर्थ रामदास स्वामी यांची जीवनदृष्टी आणि विचारसरणी, विचारांची परंपरा इतर संतांपेक्षा वेगळीच आहे. त्यांनी अन्य संतांप्रमाणे परमार्थाला महत्त्व दिले; पण तितकेच प्रवृत्तीवादाला सुद्धा दिले आहे.

गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

गुरूंचे तंतोतंत आज्ञापालन करणारे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ! गुरूंनी पाने तोडायला सांगितल्यावर त्वरित तोडणे आणि पाने पुन्हा झाडाला लावायला सांगितल्यावर पुन्हा झाडाला लावणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागानंतर त्यांचे सूक्ष्मातील चैतन्यमय अस्तित्व आणि त्यांची बहुमोल शिकवण यांची पू. शिवाजी वटकर यांनी पदोपदी घेतलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला सलग ३ वर्षे परात्पर गुरु पांडे महाराज यांचा चैतन्यमय सत्संग प्रतिदिन रामप्रहरी मिळाला. त्या वेळी त्यांनी मला व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी पुष्कळ ज्ञान दिले.

महाज्ञानी महर्षि पिप्पलाद

पिप्पलाद प्रतिदिन भगवंताचे ध्यान आणि गुरुमंत्राचा जप करू लागला. थोड्याच वेळात त्या बालकाच्या तपामुळे संतुष्ट होऊन भगवान श्रीविष्णु तेथे प्रगट झाले.

नाथ संप्रदायातील ऊर्ध्वयू प.पू. स्वामी विद्यानंद

प.पू. स्वामी विद्यानंद (उपाख्य दामोदर केशव पांडे) अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे प.पू. स्वामी विद्यानंद यांचा जन्म झाला.

पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन असलेले थोर विठ्ठलभक्त श्री. रुक्मांगद पंडित

‘विजापूर येथे आदिलशहाच्या काळात श्री. रुक्मांगद पंडित नावाचे एक थोर विठ्ठलभक्त होऊन गेले. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर या संतांच्या काळातीलच हे थोर विभूती होते.

श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळवण्याच्या यशामध्ये जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे योगदान

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्रा असून त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५० या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील (उत्तरप्रदेश) सांडीखुर्द गावात झाला.

श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे संत गोरा कुंभार

तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत.