Category Archives: संत

मंगळुरु येथील देवी उपासक श्री. उदयकुमार यांच्याशी देवीच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी झालेला संवाद !

श्री. उदयकुमार हे मंगळुरु येथे रहाणारे असून ते देवीचे भक्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते ध्यान-साधना करत आहेत. रेकी आणि योगनिद्रा यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. गत जन्मांविषयी सांगणे, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे.

Read More »

द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांचे राष्ट्रवादी विचार !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांनी राजधानी देहलीतून प्रसिद्ध होणार्‍या ‘मदरलॅण्ड’ या संघविचारांच्या नियतकालिकाशी केलेल्या वार्तालापाचा सारांश पुढे देत आहोत.

Read More »

भारतच विश्‍वात शांती आणि एकता प्रस्थापित करेल ! – स्वामी गोविंददेवगिरी

मानवता कमी झाल्याने प्रत्येक देश अडचणींना तोंड देत आहे. या पार्श्‍वभूमीवर विश्‍वधर्मी श्रीराम मानवता भवन देशासाठी आदर्श असेल, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेवगिरी (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले.

Read More »

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ॐ आनंदं हिमालयं’ संप्रदायातील साधकांचे हरिद्वार येथील २३ दिवसीय अती उग्र अनुष्ठान पूर्ण

‘योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी आपल्या साधकांना उत्तराखंड राज्यातील हरिद्वार क्षेत्री गंगा नदीत २३ दिवस अनुष्ठान करण्यास सांगितले होते. हे अनुष्ठान १२ नोव्हेंबर २०१६ ते ४ डिसेंबर २०१६ या कालावधीत पूर्ण झाले.

Read More »

श्री सद्गुरु स्वामी सदानंद सत्संग परिवारातील श्री. राजाभाऊ उपाध्ये (प.पू. आबा) यांच्या जीवनप्रवासातील काही अनुभव

अतिप्राचीन काळापासून असलेल्या चार संप्रदायांपैकी, म्हणजे चैतन्य, स्वरूप, नाथ आणि आनंद संप्रदायांतील ‘आनंद’ या संप्रदायाचे ते अनुयायी आहेत. प.पू. आबांची ‘या संप्रदायाचे मूळ पुरुष श्री सदानंंद महाराज हे आपले गुरु असून त्यांच्याशी आपले जन्मजन्मांतरीचे शिष्यत्वाचे नाते आहे’, अशी श्रद्धा आहे.

Read More »

ईश्‍वरप्राप्तीचा राजमार्ग – शरणागती !

‘माणसाचा अहंकार आणि कर्तेपणाचा अभिमान हे त्याच्या आनंदाच्या आड येतात. तो अडथळा दूर करण्याचे सामर्थ्य माणसाच्या अंगी नाही; म्हणून ‘ईश्‍वराला शरण जाणे’ हा एकच अनुभवसिद्ध उपाय आहे. शरणागतीमध्ये जीव ईश्‍वरचरणी लीन होतो.

Read More »

गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

गणुबुवा देहाभिमानशून्य झाल्याची तुकामाईंची निश्‍चिती झाली. त्यांनी गणपतबुवांच्या मस्तकी हात ठेवला आणि त्यांचे ब्रह्मचैतन्य, असे नाव ठेवले. हे गणुबुवा म्हणजेच प.पू. गोंदवलेकर महाराज

Read More »

सॅन्टोस यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळण्यामागे श्री श्री रविशंकर यांची प्रेरणा !

कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जूआन सॅन्टोस श्री श्री रविशंकर यांच्याविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, या शांतता करारासाठी आपण जे कष्ट घेतले त्याविषयी आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. या घटनेला तुमचे समर्थन आणि मैत्रीच कारणीभूत आहे.

Read More »

प.पू. पांडे महाराज यांनी मृत्यू या विषयावर केलेले मार्गदर्शन

एखाद्याचा मृत्यू झाल्यावर आपण म्हणतो, मृत्यू झाला, म्हणजेच आता ती व्यक्ती नाही. वास्तविक तिचे अस्तित्व तिथे नसले, तरी तिचे स्थित्यंतर होऊन ती वेगळ्या स्वरूपात असतेच. ती आहे, या भावनेने त्याकडे पाहिल्यास, म्हणजे सकारात्मक भाव ठेवल्यास ती नसल्याचा भाव निर्माण होत नाही.

Read More »