Category Archives: महर्षींची वाणी

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील लादी आणि इतर वस्तू चिकट होण्याच्या संदर्भात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितलेले उपाय

‘१२.५.२०१५ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादी आणि इतर वस्तू पाहून त्यांचा चिकटपणा न्यून होण्यासाठी उपाय सांगितले. ते उपाय केल्यानंतर १४.५.२०१५ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील लादी आणि वस्तू यांवरील चिकटपणात वाढ झाल्याचे लक्षात आले.

Read More »

श्री दुर्गादेवीच्या सात्त्विक मूर्तीचा डावा हात कापल्याप्रमाणे खाली पडणे, या घटनेच्या संदर्भात महर्षि भृगु यांनी आणि सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेली सूत्रे

१६.१२.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० वाजता ज्या खोलीत मूर्ती सिद्ध करण्याची सेवा चालू आहे, त्या ठिकाणी स्वच्छता करणार्‍या साधिकेला श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचा डावा हात कुणीतरी कापल्याप्रमाणे खाली पडलेला मिळाला.

Read More »

भृगु महर्षि यांनी त्यांचे भोजपत्र आणि ग्रंथ असलेल्या ठिकाणी अनिष्ट शक्तींचा प्रभाव पडणार नसल्याचे सांगून आश्‍वस्त करणे

नोव्हेंबर २०१६ मध्ये रामनाथी आश्रमाच्या चारही बाजूच्या नारळाच्या झाडांना ४५ ते ५० फूट उंचीवर पांढर्‍या रंगाचे बारीक धागे बांधल्याचे दिसले. ते धागे काढल्यावर काही दिवसांनी पुन्हा दिसले. या धाग्यांकडे बघून पुष्कळ त्रासदायक स्पंदने जाणवली.

Read More »

महर्षींनी विविध देवतांची यंत्रे भारित करून रामनाथी आश्रमात रक्षणासाठी पाठवण्यास सांगणे, यासाठी महर्षींनी साधकांना केरळमधील एका प्रसिद्ध नंबुद्री घराण्याकडे प्रश्‍नज्योतिषम्साठी पाठवणे

‘सध्या सनातनवर बंदीचे मोठेच संकट आलेले आहे. दूरचित्रवाणीवरूनही सनातनच्या विरोधात अनेक चर्चासत्रे घेतली जात आहेत, तसेच साधकांना दाभोलकर हत्ये प्रकरणी नाहक अटक करून कारागृहातही डांबले जात आहे.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला बळ देण्यासाठी महर्षि अनेक उपाय योजत असणे

चेन्नई येथे झालेल्या १०० व्या नाडीवाचनात महर्षि म्हणतात, प.पू. डॉक्टर म्हणजेच सनातन धर्म आहे. सनातन धर्म काही त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. परम गुरुजींना ठाऊक नाही की, तेच अवतार आहेत; परंतु श्रीमत् नारायणाला मात्र हे ठाऊक आहे.

Read More »

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍या सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते.

Read More »

सप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा अहर्निश प्रवास !

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे , यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते.

Read More »

महर्षींच्या दिव्य वाणीतून उलगडलेले कार्तिक पुत्रीच्या, म्हणजेच सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जन्माचे रहस्य !

महर्षि म्हणतात, ‘येथे बसलेल्या कार्तिक पुत्रीच्या जन्माच्या वेळी उजाडताच दत्तजयंती होती. तिचा जन्म गुरुकृपेने झाला आणि प्रवासही गुरुकृपेनेच होत आहे. आज तिच्या जन्माचे रहस्य तिच्या आई-वडिलांसमोर सांगण्याची वेळ आली आहे

Read More »

महर्षींनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे केलेले गुणवर्णन !

हे शास्त्र केवळ गुरूंसाठी लिहिले नसून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठीही लिहिले आहे, असे सांगून महर्षींनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे केलेले गुणवर्णन !

Read More »

नाडीपट्टीतील भविष्यात सप्तर्षींनी प्रारब्ध-कर्मासह क्रियमाण-कर्माचाही विचार केलेला असणे

नाडीपट्टी ही प्रामुख्याने जिवाच्या वर्तमानस्थितीशी अधिक प्रमाणात संबंधित आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात भविष्य वर्तवतांना तिच्याकडून होणार्‍या क्रियमाणकर्माचाही विचार नाडीपट्टीमध्ये अंतर्भूत असतो.

Read More »