Category Archives: धर्म

हिंदु धर्माची अद्वितीय वैशिष्ट्ये समजून घ्या, hinduism, hindu dharma,

संस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे !

माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.

Read More »

ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्व

मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.

Read More »

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

पूर्वी जल्लीकट्टू या खेळाचे खरे स्वरूप म्हणजे बैलाच्या शिंगाला नाण्यांची छोटी थैली बांधून त्याला मैदानात मोकळे सोडले जात असे. गावातील जो पुरुष त्या बैलाला वश करून ती थैली घेऊन येईल, त्याचा वीर पुरुष म्हणून सन्मान केला जात असे.

Read More »

देवतांच्या मूर्तीची उंची शास्त्रानुसारच हवी !

९ ते १२ इंच यापेक्षा अधिक उंचीची देवतांची मूर्ती घरातील पूजेसाठी असू नये. दैवतशास्त्राच्या संकेताप्रमाणे यापेक्षा अधिक आकाराच्या मूर्ती या स्वतंत्र मंदिरात स्थापन कराव्यात, असे शास्त्र सांगते.

Read More »

‘ॐ’चा स्वर ऐकल्याने वाढतो शरीरातील प्राणवायू !

सलग ३० मिनिटे ‘ॐ’चा स्वर ऐकल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड अल्प होतो, असा शोध नववी इयत्तेत शिकणार्‍या अन्वेशा रॉय चौधरी या १४ वर्षांच्या मुलीने लावला आहे.

Read More »

हिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका ! – मारिया वर्थ

हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.

Read More »

भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात.

Read More »

स्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे !

‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’

Read More »

जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात.

Read More »

सप्तर्षि जीवनाडी

वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात.

Read More »