अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती आणि शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्‍चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी साममुद्गल गणेशसूक्त लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले.

मयूरेशस्तोत्रम्

हे स्तोत्र साक्षात् ब्रह्मानेच सांगितले असून त्याची पुढीलप्रमाणे फलश्रुती श्रीगणेशाने सांगितली आहे – कारागृहातील निरपराधी कैद्यांची ७ दिवसांत सुटका होते.