Category Archives: प्रतिष्ठितांची मते

सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे ! – डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष

सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे ! – डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष

खोपट येथील सिद्धेश्‍वर तलाव मित्र मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या साधिकांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले.

Read More »

नागालॅण्डचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे कर्नाटक राज्यसेवक श्री. रमानंद गौडा, हिंदु जनजागृती समितीचे श्री.प्रभाकर पडियार, श्री. भरत प्रभू, तसेच धर्माभिमानी श्री. अनंत कामत यांनी नागालॅण्डचे राज्यपाल श्री. पद्मनाभ आचार्य यांची येथे २३ डिसेंबरला सदिच्छा भेट घेतली.

Read More »

सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी म्हणजे संपूर्ण हिंदु समाजावर संकट ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

सध्या देशात भगव्या आतंकवादाच्या खोट्या नावाखाली हिंदूंची छळवणूक केली जात आहे. सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी हे सनातनवरील संकट नसून संपूर्ण हिंदु समाजावरील संकट आहे. हिंदु समाज विखुरण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते फार काळ टिकणार नाही.

Read More »

तुमचं (सनातनचं) कार्य चांगलं आहे – श्री. राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

सनातन संस्थेच्या वतीने मुंबईतील महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्रीच्या कालावधीमध्ये ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’चे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली.

Read More »

सनातन संस्थेचे कार्य पवित्र ! – आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी

सनातन संस्था ही हिंदु धर्म जोपासण्याचे पवित्र कार्य करत आहे. हे कार्य राष्ट्ररक्षणाचे आहे. राज्यकर्त्यांना न जमणार्‍या अनेक गोष्टी सनातनने केल्या आहेत. साधकांच्या साधनेला मी सलाम करते, असे उद्गार …

Read More »
सनातनचे कार्य खूप चांगले ! – आमदार सौ. मनीषा चौधरी, भाजप

सनातनचे कार्य खूप चांगले ! – आमदार सौ. मनीषा चौधरी, भाजप

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – सनातनचे कार्य मला माहीत आहे. डहाणू येथे सनातनचे कार्य आरंभ करण्यासाठी मी सहकार्य केले आहे. सनातनचे कार्य खूप चांगले आहे, अशा शब्दांत दहिसर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मनीषा चौधरी यांनी सनातनच्या कार्याची स्तुती केली. १२ जुलै या दिवशी हिंदुत्ववादी आणि सनातन संस्था यांच्या वतीने आमदार सौ. मनीषा चौधरी यांची बोरीवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना सनातनवरील बंदीचे षड्यंत्र हाणून पाडावे, यासाठी निवेदन देण्यात आले. या प्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले.

Read More »
सनातन धर्मातील शिकवण हिंदूंपर्यंत पोहचवण्याचे कार्य सनातन संस्था करते !

सनातन धर्मातील शिकवण हिंदूंपर्यंत पोहचवण्याचे कार्य सनातन संस्था करते !

सनातन संस्था अतिशय कष्टाने नियतकालिक चालवते. यासाठी त्यांना दुसरीकडून निधी मिळत नाही. आतंकवादी केंद्र चालवण्यासाठी भरमसाठ पैसे लागतात; पण तशाप्रकारे पैसा त्यांना कुठूनही येत नाही, असे प्रत्युत्तर बारकूरु संस्थानपीठाचे अध्यक्ष डॉ. संतोष भारती स्वामी (संतोष गुरुजी) यांनी दिले.

Read More »

सनातन-पुरोहित पाठशाळा : वेदमूर्तींचे संदेश

वेदोऽखिलं धर्ममूलम् । म्हणजे वेद हे अखिल धर्माचे मूळ आहे. या वर्षी सनातन पाठशाळेचा सहावा वर्धापनदिन साजरा होत आहे, ही आम्हा वेदप्रेमींसाठी आणि गोमांतकियांसाठी सार्थ अभिमानाचीच गोष्ट आहे.

Read More »
जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार !

जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांचे सनातनच्या कार्याविषयी गौरवोद्गार !

लव्ह जिहाद, धर्मद्रोही जादूटोणाविरोधी कायदा यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याचे आणि समाजजागृती करण्याचे अतिशय मोलाचे कार्य सनातन संस्था करत आहे, असे गौरवोद्गार जगद्विख्यात वास्तूतज्ञ डॉ. धुंडिराज पाठक यांनी काढले.

Read More »