संत रामदासस्वामी यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद आहेत ! – पू. कौस्तुभबुवा रामदासी

२९ सप्टेंबर या दिवशी संत वेणास्वामी मठाचे मठाधिपती पू. कौस्तुभबुवा रामदासी हस्ते नवरात्रीच्या निमित्ताने ब्राह्मणपुरी येथील श्री अंबामाता मंदिर परिसरात लावण्यात आलेले सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनकक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

मिरज येथील नाथ संप्रदायातील उपासक श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

मिरज येथील श्री. संतोेष सदाशिव दाभाडे (माऊली) यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी घेतली देहली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची सदिच्छा भेट !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांच्या हितासाठी कार्य करणारे येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

सनातन संस्थेच्या कार्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी, असे आशीर्वाद ! – प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी

हळदीपूर (कर्नाटक) येथील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी गुरुवार, १९ सप्टेंबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मंगलमय भेट दिली.

उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्‍वर यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

 उडुपी (कर्नाटक) येथील गुरुजी साई ईश्वर यांनी १६ सप्टेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अ‍ॅप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे ! – महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज, फैजपूर (जळगाव)

गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याविषयीचे सनातन संस्थानिर्मित गणेशपूजा आणि आरती हे अँप सर्व गणेशभक्तांनी डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्ह्यातील फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.

हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर ब्रह्मचारी संस्थान, उटी, ता. शेणगाव, जि. हिंगोली येथील संत ब्रह्मचारी पू. सुरेश महाराज उटीकर यांनी २ सप्टेंबर या दिवशी देवद, पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

केंब्रिज टेक्सटाईलचे मालक मनोहर भाटिया यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट

मुंबई येथील केंब्रिज टेक्सटाईल या आस्थापनाचे मालक तथा सनातनचे हितचिंतक श्री. मनोहर भाटिया आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी भाटिया यांनी ३० ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची सनातन संस्थेकडून सदिच्छा भेट

वाराणसीस्थित संन्याशी स्वामी निर्मलानंद गिरी यांची मलकापूर येथील महादेव टेकडी येथे असणा-या शिव मंदिरामध्ये सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांनी सदिच्छा भेट घेऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त ! – दत्ता जुवेकर, गणेशमूर्तीकार, गोवा

सनातन संस्था मूर्तीशास्त्रविषयक सांगत असलेले ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे, असे उद्गार बेतुल, केपे येथील श्री गणेशमूर्तीकार श्री. दत्ता जुवेकर यांनी काढले.