Category Archives: आमच्याविषयी

सनातन संस्था मूलभूत धर्माचे तत्त्वज्ञान सांगून धर्माचा प्रसार करत आहे ! – भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते

येथे ८ मार्च या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथील वारकरी संप्रदायचे वक्ते भीष्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला प्रसाद देण्यात आला.

Read More »

आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला १५ फेब्रुवारीला सदिच्छा भेट दिली.

Read More »

कर्नाटकमधील ज्ञानानंद आश्रमाचे स्वामी शिवात्मानंद सरस्वती यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नंदी बेंगळुरू (कर्नाटक) येथील ज्ञानानंद आश्रमाचे विश्‍वकर्मा कुलोत्पन्न स्वामी श्री शिवात्मानंद सरस्वती यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.

Read More »

आंतरराष्ट्रीय संशोधकांची ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला सदिच्छा भेट !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे केंद्र असलेल्या येथील सनातनच्या रामनाथी आश्रमास देहली विद्यापिठाचे प्रा. बालागणपति देवराकोंडा, इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापिठाचे प्रा. गिल आणि हाँगकाँग येथील चायनीज विद्यापिठाचे प्रा. झुईया यो (Zhihua yao) या संशोधकांनी ३१ जानेवारी या दिवशी सदिच्छा भेट दिली.

Read More »

सनातन संस्थेचे कार्य मला मनापासून आवडते – अलका कुबल, अभिनेत्री

गणेश जयंतीनिमित्त चांदवड शहरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेत्री अलका कुबल यांनी सदिच्छा भेट दिली.

Read More »

परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्‍वराचा अवतार ! – श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी, श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्र, बंटवाळ (कर्नाटक)

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे ईश्‍वराचा अवतारच आहेत अन्यथा अशी अद्भुत संस्था स्थापन करणे शक्यच नाही’, असे गौरवोद्गार बंटवाळ तालुक्यातील येथील श्री चामुंडेश्‍वरी क्षेत्राचे श्री श्री महाबलेश्‍वर स्वामी यांनी काढले.

Read More »

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नोएडा येथील मारवा स्टूडिओजचे अध्यक्ष श्री. संदीप मारवा, ‘कॉन्फडरेशन ऑफ वर्ल्ड रिलिजन अ‍ॅण्ड इंटरनॅशनल गौसंरक्षण परिषद’चे अध्यक्ष आचार्य सत्येद्र नारायण आणि आंतरराष्ट्रीय योगा रेफ्री डॉ. हरीष सोळंकी यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली.

Read More »
सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे ! – डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष

सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे ! – डी.रा. कदम, उथळसर प्रभाग ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष

खोपट येथील सिद्धेश्‍वर तलाव मित्र मंडळात नवरात्रोत्सवानिमित्त सनातनच्या साधिकांनी ३५ महिलांना मार्गदर्शन केले.

Read More »

पुणे येथील थोर संत प.पू. आबा आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले, सनातनचे संत अन् साधक यांच्यासाठी शिवयागात पूर्णाहुती !

येथील थोर शिवभक्त आणि संत प.पू. आबा उपाध्ये अन् त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) मंगला उपाध्ये हे नेहमी सनातन संस्था अन् हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी आशीर्वादाच्या रूपाने आध्यात्मिक ऊर्जा पुरवतात.

Read More »

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र ! – समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी

सनातनचा देवद आश्रम म्हणजे नव्या काळातील तीर्थक्षेत्र आहे. येथे सेवाही साधना म्हणून आणि नामजप करत केली जाते, असे मार्गदर्शन दादेगाव, तालुका अष्टी, जिल्हा बीड येथील समर्थभक्त पू. मंदारबुवा रामदासी यांनी केले.

Read More »