देहली येथे भृगुसंहितेच्या माध्यमातून महर्षि भृगु यांचे शुभागमन !

देहली : होशियारपूर, पंजाब येथील भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांचे ९ फेब्रुवारी २०१७ या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात भृगुसंहितेसह शुभागमन झाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भृगुसंहितेचे पूजन केले. साधकांना होणारे त्रास दूर होण्यासाठी महर्षि भृगु यांनी सर्व साधकांना आशीर्वाद दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Facebooktwittergoogle_plusmail