सूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक

१. आध्यात्मिक पातळीनुसार सूक्ष्मातील उत्तरे
योग्य असण्याचे आणि उत्तरांवर होणार्‍या वाईट शक्तींच्या परिणामाचे प्रमाण

table

२. सूक्ष्मातील उत्तरे प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे घटक

अ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी

आ. सूक्ष्मातील स्पंदने ग्रहण करण्याची पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांची क्षमता

इ. सूक्ष्मातील स्पंदनांचे विश्‍लेषण करून त्यामागे असणार्‍या कार्यकारणभावाविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धीची सात्त्विकता

३. आध्यात्मिक पातळीवर सूक्ष्मातील कळण्याची क्षमता अवलंबून असल्याने
अधिक पातळीच्या व्यक्तीचे उत्तर चुकवण्यासाठी वरिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती कार्यरत असणे

आध्यात्मिक पातळी वाढत जाईल, तशी व्यक्तीची सूक्ष्मातील उत्तरे कळण्याची क्षमता वाढत जाते. त्यामुळे सूक्ष्मातील उत्तरे मिळण्यामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी पातळीनुसार वरिष्ठ स्तरावरील वाईट शक्ती प्रयत्न करतात. ‘जितकी पातळी अधिक, तितके सूक्ष्मातील उत्तराची अचूकता अधिक आणि तितका सूक्ष्मातील उत्तर प्राप्त करण्यामध्ये सूक्ष्म-स्तरावर होणारा वाईट शक्तींचा विरोध अधिक’, असे समीकरणच आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१५.११.२०१६, रात्री १०.२१)