लेखात ज्या ठिकाणी '(टीप)' असे लिहिले असेल तेथे कर्सर न्यावा.


Google Groups
Subscribe to
Sanatan Sanstha
Email: Visit this group



वाचकांना विनंती !

१. ‘संस्कृत’ ही देवभाषा असून चैतन्यदायी आहे. तिच्यातील चैतन्याचा लाभ वाचकांना व्हावा, यासाठी संकेतस्थळावर संस्कृत श्लोक / वचने देण्यात येतात. यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास वाचकांनी त्या आम्हाला अवश्य कळवाव्यात.

२. संकेतस्थळावर संस्कृत वचने / श्लोक संदर्भासहित दिले आहेत. काही संस्कृत वचनांचे / श्लोकांचे संदर्भ मिळू शकले नाहीत, त्यांच्यापुढे कंसात ‘संदर्भ : अज्ञात’ असे लिहिले आहे. त्यांचा संदर्भ ज्ञात असल्यास कृपया वाचकांनी तो कळवावा.

संगणकीय पत्ता : sanatan@sanatan.org



लेख

सर्व पुराणांचे आद्यकर्ते<br>एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १) सर्व पुराणांचे आद्यकर्ते
एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग १)

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.

सर्व पुराणांचे आद्यकर्ते<br>एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २) सर्व पुराणांचे आद्यकर्ते
एकमेवाद्वितीय महर्षि व्यास ! (भाग २)

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत.

आद्य शंकराचार्य : हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक ! आद्य शंकराचार्य : हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक !
ख्रिस्ताब्द ७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला.

हनुमान जयंती पूजाविधी हनुमान जयंती पूजाविधी
हनुमान जयंतीचा पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे.

रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया ! रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया !
रामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र) साकारणे, तुमच्याच हाती ! कलियुगातील रामराज्य असे असेल !

रामनवमी पूजाविधी रामनवमी पूजाविधी
प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.

रामायण रामायण
रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.

देवतांच्या युद्धातील गुढी ! देवतांच्या युद्धातील गुढी !
गुढी ही विजयदर्शक असते. भगवंतांच्या षड्गुणांपैकी यश या गुणामुळे देवासुर युद्धात देवतांचा आधीच आणि प्रत्येक स्तरावर विजय झालेला आहे, हे दर्शवण्यासाठी युद्धाच्या प्रत्येक स्तरावर गुढी उभी केली जाते.

त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी<br />भगवंताने सांगितलेला भावार्थ त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी
भगवंताने सांगितलेला भावार्थ

पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक आहेत.

हिंदूंनो, खरी 'विजयगुढी' उभारण्याची पूर्वसिद्धता करा ! हिंदूंनो, खरी 'विजयगुढी' उभारण्याची पूर्वसिद्धता करा !
लंकाविजयानंतर श्रीराम अयोध्येत पोहोचले, तेव्हा प्रजेने विजय आणि आनंद यांचे प्रतीक म्हणून घरोघरी विजयगुढ्या उभारल्या होत्या.

रामनवमी रामनवमी
श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. रामनवमी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर, स्वतःत, तसेच सर्व साधकांमध्ये रामराज्याची स्थापना करणे.

धूलीवंदन धूलीवंदन
होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धूलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात व त्याला रंगपंचमी असे म्हणतात. फाल्गुन वद्य पंचमीला म्हणजे रंगपंचमीच्या दिवशीही अनेक ठिकाणी एकमेकांच्या अंगावर टाकून रंग खेळला जातो. रंगपंचमी साजरी करण्याचा उद्देश काय ?

सनातन संस्थेच्या 'sanatan.org'<br />संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये ! सनातन संस्थेच्या 'sanatan.org'
संकेतस्थळाची ओळख आणि वैशिष्ट्ये !

श्रीकृष्णकृपेने ख्रिस्ताब्द २०१२ च्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नव्या स्वरूपातील 'sanatan.org' संकेतस्थळाचा शुभारंभ झाला. ‘शास्त्रीय परिभाषेत धर्मशिक्षणाचा प्रसार अन् हिंदुहितासाठी कार्य’ या व्यापक उद्देशांनी कार्यरत असलेल्या सनातनच्या नव्या स्वरूपातील या संकेतस्थळाची लोकप्रियता वाढत आहे.

श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान ! श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !
कर्तव्यपरायण, राजनिष्ठ, स्वामीसेवातत्पर आणि यशस्वी असा हा रामदूत युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना वंदनीय आणि प्रिय वाटतो.

शिवाचा नामजप शिवाचा नामजप
देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. ‘कलियुगी नामची आधार’, असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे.


Page 1 of 25  1  2  3  >  »