दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे.
म्हणून धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल !

देव मस्तकी धरावा ।
अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा ।
धर्मरक्षणासाठी ।। - समर्थ रामदास स्वामी

वरील दोन्ही उक्‍ती राष्ट्र व धर्म यांप्रती आपले कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. आज आपला हिंदु धर्म व भारत देश यांची केविलवाणी स्थिती पाहता प्रत्येकाने `राष्ट्ररक्षण व धर्मजागृती\' हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. आपणही `राष्ट्र व धर्म\' यांप्रती आपले कर्तव्य खालील प्रकारे यथाशक्‍ती पार पाडू शकता.


आपणही या धर्मकार्यात
सहभागी होऊ इच्छिता काय ?

भारतीय संस्कृतीची जोपासा

अनुक्रमणिका

संपर्क;दैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात