|
जन्महिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन `कर्महिंदु' बना ! आपण खरोखरच `हिंदु' म्हणायला पात्र आहोत का, याचे परीक्षण आपणच करा. |
विशेष प्रश्नमंजुषा |
|
भारतीय संस्कृतीविषयी माहिती | दैनिक मुख्य पान | मराठी मुख्य पान |
जन्महिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन `कर्महिंदु' बना !सध्या हिंदु धर्माची आजची स्थिती पाहिली की खरोखरच प्रश्न पडतो की आपण स्वत:ला `हिंदु' म्हणून घ्यायला लायक आहोत का ? कोणीही यावे व आपल्या हिंदू धर्मावर चिखलफेक करावी आणि आपण मात्र डोळयांवर झापड घेऊन बसावे. या सर्वांसाठी जबाबदार आपण स्वत:च हिंदू आहोत; पण फक्त जन्मानेच हिंदु. कर्माने मात्र षंढ, निष्क्रीय व मृतवत बनत चाललो आहोत. या सर्वांसाठी कारणीभूत आहे, तो आपणा सर्वांमधील धर्माभिमान, भाषाभिमान व राष्ट्राभिमान यांचा अभाव. हिंदूंनो, रोजच्या आपल्या जीवनात आपण खरोखरच धर्माचरण करतो का ? कोणतेही ख्रिस्ती किंवा मुसलमान त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती धर्माभिमान बाळगून करीत असतात; आपली हिंदु संस्कृती संपन्न व शास्त्रोक्त असूनही आपण मात्र कनिष्ठ अशा संस्कृतींच्या मागे जाऊन आपल्याच अधोगतीला कारणीभूत ठरतो. आपल्या रोजच्या व्यावहारिक जीवनात सामोरी जावी लागणारी काही उदाहरणे प्रश्नरूपाने खाली दिली आहेत. त्यातील दैनंदिन जीवनात कोणता पर्याय निवडतो, हे त्या पर्यायावरून निवडा व आपण खरोखरच `हिंदु' म्हणायला पात्र आहोत का, याचे परीक्षण आपणच करा. |
विशेष प्रश्नमंजुषा |