|
संस्थेचा उद्देश
जिज्ञासूंना अध्यात्माची शास्त्रीय भाषेत ओळख करून देणे व साधकांना आपापल्या धर्मानुसार वैयक्तिक साधनेबद्दल मार्गदर्शन करणे, हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
गुरूकृपायोगानुसार साधना
- नामस्मरण
- सत्संग
- सत्सेवा
- त्याग (तन-मन-धन)
- प्रीति (निरपेक्ष प्रेम)
- भावजागृतीसाठी प्रयत्न
- स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न
- अहंनिर्मूलनासाठी प्रयत्न
|